बाल साहित्य संमेलन

Fourth Bal Sahitya Sammelan will be held on 25th Nov. 2012 at Rankala Lake Park, Kolhapur. 2pm to 9 pm... for deails contact abhijeet tupdale 9892325453

 

Third Bal Sahitya Sammelan on 27 Nov. 2011 at Dombivli Gymkhana.....

Third bal sahitya sammelan 2011 (click here for photo)

Photos of President and Welcome President

 

 

 

First Bal Sahitya Sammelan

न्यायिक लढाच्या जगातील पहिल्या
बाल साहित्य संमेलनास प्रचंड प्रतिसाद

ठाणे ः (प्रतिनिधी) न्यायिक लढा पत्रकार सेवा संस्थेच्या जगातील पहिल्या बाल साहित्य संमेलनास प्रचंड प्रतिसाद मिळाला. वरुणराजाने अचानक हजेरी लावल्यामुळे रविवारी दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये होणार असलेले बाल साहित्य संमेलन ठाण्यातील एन. के.टी. सभागृहात घेण्यात आले. संयोजकांनी अवघ्या 1 तासात कार्यक्रमाचे स्थळ बदलण्याचा निर्णय घेतला. या अचानक निर्णयाचा बाल साहित्यिकांवर व साहित्य प्रेमांवर, पालकांवर जराही परिणाम झाला नाही. शेकडो बाल साहित्यिकांची, पालकांची  पाऊले ठाण्यातील एन. के. टी. महाविद्यालयाच्या दिशेने वळली बघत बघता संपूर्ण सभागृह मुलांनाr आणि पालकांनी खच्चून भरुन गेले. या प्रंचड गर्दीतील बालक व पालकांच्या व्यवस्थेसाठाr क्रीनवरही हा कार्यक्रम दाखवण्यात आला.

 

 

न्यायिक लढा पत्रकार सेवा संस्थेच्या वतीने ठाण्यात पहिली ते दहावाrतील मुलांनी लिहिलेल्या आणि सादर केलेल्या जगातील पहिल्या बाल साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते. या संमेलनाच्या सुरुवातीला न्यायिक लढाच्या भंडार आळाrतील मुख्य शाखेवरुन बाल ग्रंथ दिंडाr काढण्यात आली. त्यात बाल ज्ञानेश्वरांची प्रतिमा ठेवण्यात आली होताr. या बाल ग्रंथ दिंडीचे उदघाटन ठाण्याच्या महापौर स्मिता इंदुलकर व स्थानिक नगरसेवक पवन कदम यांनाr संस्थेचा झेंडा दाखवून केले. यावेळी ग्रंथदिंडाrत ठाण्यातील विविध शाळेतील 1 हजाराहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. दिंडीच्या माध्यमातून `पर्यावरण' `पाणी' शिक्षण, अशा विविध विषयांवराrल फलकांद्वारे विद्यार्थी आवाहन करत होते.

 

 

या संमेलनास बाल संमेलनाध्यक्ष राधिका लाड, स्वागताध्यक्ष हेमंत जोशाr, बोक्या सात बंडे मालिकेचा बाल कलाकार आर्यन नार्वेकर आणि मराठी चित्रपटातील बाल कलाकार भैरवी गोरेगांवकर यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. याशिवाय विजय कांबळे, संपदा जोगळेकर, सह्याद्राrचे शरण बिराजदार व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत तुपदाळे यांनीही दिप प्रज्वलन केले. मुलांच्या स्वरचित कथालेखन व काव्यलेखन  स्पर्धेतून निवडलेल्या कथांचा व कवितांचा संग्रह `आम्ही लिहिलेल्या आमच्या कथा' व `आम्हाr लिहिलेल्या आमच्या कविता' या दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. 11 वर्षाची चुमुरड्या साहित्यिक संमेलनाध्यक्षा राधिका लाड, ने  ` संस्थेचे मानस आंतरराष्ट्रीय बाल साहित्य संमेलन भरवण्याचा मानस आहे, बाल साहित्य संमेलन हाr संकल्पनाच वेगळी आहे. संपूर्ण कार्यक्रमच मुलांचा असून, मुलांच्या काव्यलेखनातून मुलांना आलेली सामाजिक जाणीव, नव्या दिशा, नवे विचार यातून प्रकट होतात.त्यामुळे मुलांमध्ये प्रगल्भताही येईल',  अध्यक्षीय भाषणात सांगितले.

अशा संमेलनातून मुलांनाr लिहिलेल्या कथा खविता याचं पुस्तकरुपाने प्रकाशन झले. त्यामुळे ज्याचं पुस्तक प्रकाशित झाल आहे अशा मुलांना आणि ज्यांच्या हाताr हे पुस्तक जाणार आहे अशा सर्वच मुलांना यामधून प्रोत्साहन मिळणार आहे अशाr प्रतिक्रिया संमेलनाचे स्वागताध्यक्ष हेमंत जोशी यांनाr दिली.  अशा प्रकारच्या बाल सहित्य संमेलनामधून साहित्याचे संस्कार आणाr साहित्याविषयी मुलांमध्ये आवड निर्माण होण्यास मदत होणार आहे त्यामुळे बाल साहित्य संमेलनाचा हा जगातील पहिला प्रयोग यशस्वी झाला अशी प्रतिक्रिया बाल साहित्यिकांच्या पालकांनी दिलाr.

विनामुल्य असलेल्या या बाल साहित्य संमेलनास 4 ते 5 हजार मुले, पालक, शिक्षक व मुख्याध्यापक, संचालकही  उपस्थित होते.  या संमेलनास 200 हून अधिक शाळांनाr विविध स्पर्धेत सहभाग घेतला होता. ग्रंथदिंडाrत व सांस्कृतिक कार्यक्रमात, सरस्वती विद्यामंदाrर नौपाडा, ज्ञानदाrप विद्यामंदिर मुंब्रा, डॉ. बेडेकर हायस्कूल, अनमोल विद्यामंदिर, श्राrरंग विद्यालयाचे प्राथमिक व माध्यमिक विभाग,  श्री मावळी मंडळ हायस्कुल ठाणे, संकेत विद्यालय मानपाडा याशिवाय अनेक शाळांनी यात सहभाग घेतला होता.

 

या साहित्य संमेलनास अभिनेते उदय सबनाrस, विवेक लागू, संपदा कुलकर्णी, स्मिता सबनीस, शरण बिराजदार आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन मानसाr कुलकर्णी, सई नातू, सेजल नातू, ऐश्वर्या ढोबळे, आदित्य जंगले, तेजस निफाडकर, प्रियांका भानुशाली, अन्विता फलटकर या चिमुरड्यांनी केलाr.

हा कार्यक्रम यशस्वाr करण्यासाठी न्यायिक लढाच्या ठाणे जिल्हा, ठाणे तालुका, डोंबिवली, कल्याण, मुंबई प्रदेश शाखा, वाडा, भिवंडी, विक्रमगड, वसई, नालासोपारा, पालघर, लोकमान्यनगर व महाराष्ट्र राज्य शाखेच्या पदाधिकाऱयांनाr, सभासदांनी व ट्रस्टींनाr विशेष मेहनत घेतलाr होती.  या कार्यक्रमाचे व साहित्य संमेलनाचे संपुर्ण सुसुत्रीकरण संस्थेच्या ट्रस्टी, राष्ट्रीय महिला अध्यक्षा इंदुमती पेठे यांनी केले,  सायलाr पटवर्धन ,श्रद्धा आठवले यांच्या पसायदानाने कार्यक्रमाचाr सांगता झाली.

 

News Published on Web 

 

 poster of bal sahitya sammela at Dadodi Konddev stedium on 15th nov. 2009Dance / Singing / Katha Kathan  Competition on 13th Sept. 2009, at NKT College Thane. One Act Play Competion on 12th Sept. 2009 at Sahyog Mandir.for details call 9892325453 spardha 2009 formGeneral Donation Request LetterDonation Form for Students  

Thanks for making bal sahitya sammelan grand success. Plese send your remarks on this over phone 9892325453, 9867299814, 9860006347, 022-25341141 or email us balsahityasammelan@gmail.com